मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीचा मराठी बाणा

Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीचा मराठी बाणा

23 January 2023, 22:48 IST Aarti Vilas Borade
23 January 2023, 22:48 IST
  • Suniel Shetty: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. आज २३ जानेवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. अथिया आणि केएलची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच आता सुनील शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो फोटोग्राफर्सशी मराठीत बोलताना दिसत आहे.
Readmore