मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Spurha Joshi Video: 'सुख कळले' मालिकेच्या सेटवर स्पृहा जोशीची धमाल मस्ती, पाहा व्हिडीओ

Spurha Joshi Video: 'सुख कळले' मालिकेच्या सेटवर स्पृहा जोशीची धमाल मस्ती, पाहा व्हिडीओ

Jun 17, 2024 06:45 PM IST
  • कलर्स मराठी वाहिनीवर 'सुख कळले' ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी ही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्पृहा मजामस्ती करताना दिसत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp