सोनी मराठी वाहिनीवर पहिला एआय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेय या मालिकेत अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या मालिकेत सुबोध २५ वर्षांपूर्वी कसा दिसत होता हे दाखवण्याच येणार आहे. याविषयी बोलताना सुबोधने AI तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.