सणासुदीला आवर्जून पारंपरिक कपडे घालते जातात. छान दागिने, मेकअपही केला जातो. यासोबत हेअरस्टाईलचीही खास काळजी घेतली जाते. कारण हेअरस्टाईल चुकली तर पूर्ण लूक चुकतो. तुमचा लूक चुकू नये यासाठी आम्ही घेऊन आलोय ट्रेंडी हेअरस्टाईल व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये ट्रेसेमेचे प्रॉडक्ट्स वापरून हेअरस्टायलिस्ट मोहम्मद खीझरने मोकळ्या केसांची स्टाईल करून दाखवली आहे.