Stunning view of waterfall: मान्सूनच्या आगमनानंतर खंडाळा घाटात धबधबे कोसळू लागले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाणाऱ्या प्रवाशांना या विहंगम धबधब्यांचे दर्शन घडत आहे. धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटकांचा खंडाळा, लोणावळ्याकडे ओढा वाढला आहे