सध्या मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून एक धमाल कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता हा चित्रपट कलाकार आणि प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घ्या..