मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या पूजेसाठी 'या' मराठी सेलेब्रिटीची खास उपस्थिती

नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या पूजेसाठी 'या' मराठी सेलेब्रिटीची खास उपस्थिती

Mar 31, 2023 09:43 PM IST Aarti Vilas Borade
Mar 31, 2023 09:43 PM IST
  • उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता यांचा ड्रीम प्रोजेक्ट समोर आला आहे. मुंबईतील NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर)चे उद्घाटन आज होणार आहे. गुरुवारी राम नवमीच्या मुहूर्तावर या कल्चरल सेंटरमध्ये पूजा ठेवण्यात आली होती. या पूजेला प्रसिद्ध मराठमोळे गायक अजय-अतुल यांनी हजेरी लावली.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp