छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात जणू काही घर केले आहे. आता मालिकेला आता १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी केक कापून आनंद व्यक्त केला आहे.