२३ जून रोजी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांचा विवाह सोहळा पार पडला. संध्याकाळी त्यांनी लग्नाचे ग्रँड रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, लग्नात सोनाक्षीचा लूक पाहण्यासारखा होता. चला पाहूया त्यांच्या लग्नातील काही खास क्षण..