मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  आयराच्या रिसेप्शनमधील श्रुती हासनचा मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

आयराच्या रिसेप्शनमधील श्रुती हासनचा मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

Jan 14, 2024 03:36 PM IST Aarti Vilas Borade
Jan 14, 2024 03:36 PM IST
  • आयरा खान आणि नुपूर शिखरेचे रिसेप्शन मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. या रिसेप्शनला जवळपास संपूर्ण बॉलिवूड हजर होते. रिसेप्शनमध्ये आयराने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर नुपूरने काळ्या रंगाचा नेहरु कुर्ता आणि सलवार घातली होती. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री श्रुती हासनच्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp