Shriya Pilgaonkar Video: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून सचिन पिळगावकर ओळखले जातात. सध्या त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर श्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये श्रियाला फोटोग्राफर 'मॅडम इकडे बघा' म्हणताच ती लाजली आहे. तिचा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.