Shreyas Talpade New Video: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे सध्या चर्चेत आहे. त्याचा 'ही अनोखी गाठ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी श्रेयसने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आहे. दर्शन घेताना त्याची पत्नीसोबत असल्याचे दिसत आहे.