भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Shreyas Talpade Birthday: अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याच्या मुलीने त्याला एक खास सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने एक पोस्ट देखील लिहिली आहे.