अभिनेत्री श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि वरुण धवनचा 'स्त्री २' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला श्रद्धा आणि वरुण एकत्र आले. यावेळी श्रद्धा गाडी चालवताना दिसत होती. तसेच तिच्या शेजारी वरुण बसल्याचे दिसत आहे.