Shivsena leader Sushma Andhare criticize Fadnavis: ठाण्यात शिवसेना -ठाकरे गटाची कार्यकर्ती रोशनी शिंदे हिला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसपक्षाकडून पोलिस आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. ठाणे तलावपाळी ते पोलीस आयुक्तालय या मार्गानं मोर्चा काढ