Shivani Surve and Ajinkya Nanaware: मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे नुकतीच अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्न बंधनात अडकली अडकली आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांचा लग्न सोहळा पार पडला. यानंतर आता ही जोडी हनिमूनसाठी रवाना झाली आहे. नुकताच त्यांनी एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.