मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Shiv Thakare: चेहऱ्यावर फोड, पाठीला बाक; मराठमोळ्या अभिनेत्याचा भन्नाट प्रँक

Shiv Thakare: चेहऱ्यावर फोड, पाठीला बाक; मराठमोळ्या अभिनेत्याचा भन्नाट प्रँक

Feb 06, 2024 11:54 AM IST Aarti Vilas Borade
Feb 06, 2024 11:54 AM IST
  • सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा विचित्र लूक दिसत आहे. या लूकमध्ये त्या अभिनेत्याला ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे. हा अभिनेता शिव ठाकरे असून त्याने प्रँक केला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp