Shiv Thakare Video: अभिनेता शिव ठाकरेच्या फिटनेसचे रहस्य नेमके काय आहे? पाहा व्हिडीओ
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Shiv Thakare Video: अभिनेता शिव ठाकरेच्या फिटनेसचे रहस्य नेमके काय आहे? पाहा व्हिडीओ

Shiv Thakare Video: अभिनेता शिव ठाकरेच्या फिटनेसचे रहस्य नेमके काय आहे? पाहा व्हिडीओ

Published Jun 05, 2024 05:56 PM IST

  • मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा कायमच चर्चेत असतो. शिवने प्रचंड मेहनत घेऊन अॅब्स आणि बॉडी बनवली आहे. तो नियमित योग्य आहारल घेतो आणि काही वेळ वर्कआऊट करतो. नुकताच शिवने फोटोग्राफर्सला त्याच्या बॉडी बनवण्यामागचे रहस्य सांगितले आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp