श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा हा सण २६ ऑगस्टला साजरा होत आहे. कान्हाचे भक्त जन्माष्टमीनिमित्त घरातील लहान मुलांना राधा-कृष्णाच्या रूपात सजवतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील तिच्या दोन्ही मुलांना राधा-कृष्णाच्या रुपात सजवले आहे. लेकाने तर दहीहंडी फोडली आहे.