Shehnaz Gill: अभिनेत्री शहनाज गिल ही बिग बॉसमुळे घराघरांत पोहोचली. या शोमुळे तिला खूप प्रसिद्धी तर मिळालीच, पण सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग देखील खूप वाढली आहे. नुकताच या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती डोंगर आणि जंगलात धमाल करताना दिसत आहे. पाहा तिचा हा व्हिडीओ...