Jogira Sa ra ra primeir premier: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी 'जोगीरा सा रा रा' या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पार पडला आहे. या चित्रपटातून नवाजुद्दीन त्याचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना दाखवणार आहे. 'जोगिरा सा रा रा'च्या प्रीमियरला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत, अभिनेत्री शहनाज गिल देखील स्पॉट झाली. यावेळी दोघांनी मिळून मीडियाला पोज दिल्या. दोघांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.