मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमा येताना दिसत आहेत. अभिनेते शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे हे पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्यांच्या या आगामी सिनेमाचे नाव 'बंजारा' असे आहे. या चित्रपटाची घोषणा अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे. पाहा व्हिडीओ...