बारामतीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या बारामती हाय-टेक टेक्स्टाइल पार्कच्या गेटवर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना सेक्युरिटीने तब्बल अर्धा तास थांबवून ठेवल्याची घटना घडली. या प्रकारामुळे प्रतिभा पवार संतप्त झाल्या होत्या.