Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी त्याच्या घरासमोर हत्या करण्यात आली.त्याचे बॉडीगार्ड असलेल्या तीन मारेकऱ्यांनी भर रस्त्यात त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ८ जणांना अटक केली आहे.