मराठमोळा अभिनेता शरद केळकरच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. शरदच्या कुटुंबीयांनी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले आहे. आता सोशल मीडियावर शरद केळकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्यो तो बाप्पाची आरती करत आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी घोषणा करताना दिसत आहे.