Video: शाहरुख खानने केली अंबानींच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती! पाहा व्हिडीओ...
Shah Rukh Khan: अंबानींच्या घरी गणेशोत्सवात सामील झालेला शाहरुख खान यावेळी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसला. त्याचा ‘पठाण’ लूक त्याला खूपच शोभून दिसत होता. यावेळी शाहरुखने वाईन मरून रंगाचा कुर्ता घातला होता. तर, अबराम पेस्टल ब्लू रंगाच्या चमकदार कुर्त्यामध्ये दिसला. गौरी आणि सुहानाने ऑफ-व्हाईट रंगाचे सलवार सूट परिधान केले होते, ज्यात त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या.