मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: सुट्टी की नव्या चित्रपटाचं शूटिंग? शाहरुख खानच्या स्वॅगी लूकने वाढवली चाहत्यांची उत्सुक

Video: सुट्टी की नव्या चित्रपटाचं शूटिंग? शाहरुख खानच्या स्वॅगी लूकने वाढवली चाहत्यांची उत्सुक

Jan 20, 2024 03:26 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 20, 2024 03:26 PM IST

Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता त्याच्या 'पठान' आणि 'जवान' या चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, त्याचा नुकताच आलेला 'डंकी' हा चित्रपट फारसा चालला नाही. या दरम्यान आता शाहरुख खान नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी शाहरुख खानचा लूक अतिशय हटके होता. आता शाहरुख खान सुट्ट्यांसाठी चालला आहे की, नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर जात आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp