मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: सौदी अरेबियात ‘डंकी’चं शुटिंग संपवून शाहरुख मुंबईत परतला

Video: सौदी अरेबियात ‘डंकी’चं शुटिंग संपवून शाहरुख मुंबईत परतला

Dec 04, 2022 12:26 PM IST Haaris Rahim Shaikh
Dec 04, 2022 12:26 PM IST
  • सौदी अरेबियात ‘डंकी’ सिनेमाचं शुटिंग संपवून अभिनेता शाहरुख खान आज मुंबईत परतला. शुटिंगनंतर सौदी अरेबियात मुस्लिमांचे पवित्र शहर असलेल्या मक्का येथे जाऊन शाहरुखने काबाचे दर्शन घेतले होते.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp