Shah Rukh Khan And Rani Mukerji Together: नुकताच 'दादा साहेब फाळके पुरस्कार २०२४' हा सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी राणी मुखर्जी देखील पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. दोघांची भेट पाहून चाहत्यांना 'कुछ कुछ होता है'ची आठवण आली.