मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bheed Public Review: कसा आहे 'भीड'? जाणून घ्या प्रेक्षकांकडून

Bheed Public Review: कसा आहे 'भीड'? जाणून घ्या प्रेक्षकांकडून

Mar 25, 2023 07:03 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Mar 25, 2023 07:03 PM IST

'भीड' हा चित्रपट कृष्णधवल रंगात बनवला आहे. चित्रपटात कोविड दरम्यान अराजकता, हिंसाचार आणि लॉकडाऊनची भीती दाखवण्यात आली आहे. अनुभव सिन्हा यांनी कोविड दरम्यान लॉकडाऊन दरम्यान टीव्ही चॅनेलवर पाहिलेल्या काही घटनांचे रंग आणि रस काढून 'भीड' तयार केला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp