मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Girgaon Gudi Padwa 2023: मुंबईच्या गिरगावात पार पडली नववर्षाची शोभायात्रा!

Girgaon Gudi Padwa 2023: मुंबईच्या गिरगावात पार पडली नववर्षाची शोभायात्रा!

31 March 2023, 22:42 IST Tejashree Tanaji Gaikwad
31 March 2023, 22:42 IST
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील गिरगावात पारंपरिक पद्धतीने गुढी पाडवा आणि हिंदू नवंवर्षाचं स्वागत भव्यदिव्य शोभा यात्रेसह झालं. नेहमीप्रमाणे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांची हजेरी लावली होती. विविध देखावे, ढोल ताशे, लेझीम सह हि शोभा यात्रा पार पडली.
Readmore