Ram Murti On Pencil: अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या आगमनाची जय्यत तयारी केली जात आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता अयोध्येतील राम मंदिरात ‘रामलल्ला’च्या मूर्तीची स्थापना होणार आहे. दरम्यान आता गिनीज बुकमध्ये नाव नोंदवणारे मूर्तिकार नवरत्न प्रजापती यांनी पेन्सिलच्या टोकावर श्रीरामाची सुंदर मूर्ती साकारली आहे. १.३ सेमीची ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना तब्बल ५ दिवस लागले आहेत. पाहा या मूर्तीची खास झलक...