Sara Ali Khan Ramp Walk: अभिनेत्री सारा अली खान सध्या 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारा अली खानसोबत तिच्या दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साराचे पोट भाजले आहे. मात्र, तरीही आपल्या जखमा न लपवता सारा अली खान हिने 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये रॅम्प वॉक केला.