बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा जीममधून बाहेर येताना दिसत आहे. त्यानंतर तिने छोट्या चाहतीसोबत फोटो काढला. त्यानंतर ती फोटोग्राफर्सला पाहून तेथून पळत सुटली. पाहा व्हिडीओ