अभिनेत्री सारा अली खान सध्या 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारा अली खानसोबत तिच्या दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साराचे पोट भाजले आहे. असे असूनही, ती प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. साराने जरी ही गोष्ट हलक्यात घेतली असली तरी तिची टीम मात्र घाबरली आहे.