मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Sara Ali Khan And Vicky Kaushal Starrer Zara Hatke Zara Bachke Movie Public Review

Video: प्रेक्षकांना आवडली सारा अन् विकीची जोडी! ‘जरा हटके जरा बचके’ पाहून म्हणतात...

Jun 03, 2023 01:24 PM IST Harshada Bhirvandekar
Jun 03, 2023 01:24 PM IST

Zara Hatke Zara Bachke Movie Public Review: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट नुकताच पेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे. या कथेतील एक जोडपे प्रेमात पडते आणि सुखाने स्थायिक होते. परंतु, काही वर्षांनी त्यांच्यात कडाक्याचे भांडण होते आणि हा वाद रोज उग्र रूप धारण करत जातो. दोघेही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. या दरम्यान दोघांमध्ये काय काय होते, हे या चित्रपटाच्या कथेत दाखवण्यात आले आहे. आता हा चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

More