२९ जुलैला संजय दत्तचा यांचा वाढदिवस झाला. त्यांनी ६४ वा बर्थडे सेलिब्रेट केला. संजय दत्तच्या चाहत्यांसाठी हा दिवस खूप आनंदाचा होता, कारण या स्टारच्या चाहत्यांना त्याला पाहायला मिळाले. संजय दत्तने खास घराबाहेर त्याच्या चाहत्यांची भेट घेतली. यावेळेस त्यांचा लूक एकदम सिम्पल होता