१४५ व्या भगवान जगन्नाथ रथयात्रेला आज ओडिशाच्या पुरीमध्ये सुरुवात झाली. यावेळी प्रख्यात वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी भगवान जगन्नाथाचे अप्रतिम वाळू शिल्प तयार केले. पटनायक यांनी १२५ वाळूचे ठार लावून रथ आणि भगवान जगन्नाथ असलेली एक विशाल वाळूशिल्प तयार केलं आहे. या आर्टचे सर्वत्र कौतुक होतं आहे.