भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Ayesha Takia latest look: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटातील अभिनेत्री आयेशा टाकिया मनोरंजन विश्वापासून दूर असली, तरी नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिला पाहून ओळखू देखील येत नव्हते.