Salman Khan: शाहरुख खानच्या कुटुंबासोबत सलमान खानने दिली पोज!
- Shah Rukh Khan: मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकतेच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मोठमोठ्या लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या कुटुंबाने उपस्थिती दर्शवली. शाहरुखचे कुटुंब पोज करत असतानाच त्यांना सलमान खानने देखील जॉईन केला. हा व्हिडीओ सध्या चांगलंच व्हायरल झाला आहे.