मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Saie Tamhnkar: अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर सिद्धीविनायकाच्या चरणी

Saie Tamhnkar: अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर सिद्धीविनायकाच्या चरणी

Feb 01, 2024 12:59 PM IST Aarti Vilas Borade
Feb 01, 2024 12:59 PM IST
  • अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सई आणि सिद्धार्थ हे सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. त्यांचा मंदिरातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp