Sai Tamhankar: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दोघे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना सिद्धार्थने सईचा एक गमतीशीर व्हिडीओ बनवला आहे.