मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा २६ जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सई विमानतळावर दिसताच फोटोग्राफर्सने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. सईसाठी हे सरप्राइज होते. तिने देखील रिटर्न गिफ्ट म्हणून फोटोग्राफर्सला तिच्या ब्रँडच्या बॅग दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर सईचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. bi