Sai tamhankar Video: सई ताम्हणकर आणि संस्कृती बालगुडे लालबागच्या चरणी-sai tamhankar and sanskruti balgude at lalbaugcha raja video viral ,व्हिडिओ बातम्या
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Sai tamhankar Video: सई ताम्हणकर आणि संस्कृती बालगुडे लालबागच्या चरणी

Sai tamhankar Video: सई ताम्हणकर आणि संस्कृती बालगुडे लालबागच्या चरणी

Sep 09, 2024 11:03 AM IST

  • सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वजण भक्तीभावाने गणेशची पूजा करतात. अनेक कलाकार हे मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी पोहोचतात. अनेकजण लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जातात. मराठमोळ्या अभिनेत्री सई ताम्हणकर आणि संस्कृती बालगुडे लालबागच्या राजाचे दर्शन देण्यासाठी पोहोचल्या आहेत. त्यांचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp