Sai Lokur: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो 'बिग बॉस मराठी'मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या चर्चेत आहे. तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता सध्या ती खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सई लवकरच आई होणार आहे.