Video: जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याच्या मुद्दावरून विधानसभेत जोरदार राडा; आमदारांचे कपडे फाडले
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याच्या मुद्दावरून विधानसभेत जोरदार राडा; आमदारांचे कपडे फाडले

Video: जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याच्या मुद्दावरून विधानसभेत जोरदार राडा; आमदारांचे कपडे फाडले

Nov 08, 2024 03:25 PM IST

  • जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर बोलावलेल्या पहिल्या विशेष अधिवेशनात कलम ३७०च्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. रद्द करण्यात आलेले ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याचा प्रस्ताव विधानसभेत संमत करण्यात आला. त्याला भाजपचे आमदार कडाडून विरोध करत आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp