Video: ‘काम करणाऱ्याने अहंकार बाळगू नये’ असं कुणाला म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘काम करणाऱ्याने अहंकार बाळगू नये’ असं कुणाला म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत?

Video: ‘काम करणाऱ्याने अहंकार बाळगू नये’ असं कुणाला म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत?

Jun 11, 2024 08:14 PM IST

  • नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मर्यादांचं पालन झालं नसल्याचं आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp