'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. नुकताच त्याचा मल्हार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ऋषीने खासगी आयुष्यावरही वक्तव्य केले आहे. त्याला ईशाची कोणती सवय आवडत नाही हे त्याने सांगितले आहे. पाहा व्हिडीओ...