बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'उलझा' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रीमिअरला अभिनेत्री रेखा देखील पोहोचल्या होत्या. रेखा यांनी एण्ट्री करताच त्यांना जान्हवीचे पोस्टर दिसले. त्यावेळी त्यांची जान्हवीच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि हाताने किस केले. रेखा यांचे हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.