Rekha Video: IIFA Awards यंदा अबू धाबी येथे होणार आहे. या अवॉर्ड शोचा भाग होण्यासाठी देशातील सर्व स्टार्स अबू धाबीला पोहोचले आहेत. अभिनेत्री रेखाचा अबू धाबीला जातानाचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने 'खून भरी मांग' चित्रपटातील लूक रिक्रएट केल्यामुळे सर्वांची मने जिंकली आहेत.